जागतिक क्रीडा विश्वातील सर्वोत्कृष्ट हॉकीपटू म्हणून ओळखले जाणारे हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद सिंग यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन

102

जागतिक क्रीडा विश्वातील सर्वोत्कृष्ट हॉकीपटू म्हणून ओळखले जाणारे हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद सिंग यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन’…

मेजर ध्यानचंद सिंग यांच्या जयंतीनिमित्त देशात साजरा केला जाणाऱ्या राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या देशभरातील क्रीडा क्षेत्रातील खेळाडू तसेच खेळाडूंना घडविण्याचे काम करणारे प्रशिक्षक, आणि तमाम क्रीडा रसिकांना मन:पूर्वक शुभेच्छा…

#राष्ट्रीय_क्रीडा_दिन #NationalSportsDay #MajorDhyanchandSingh #Hockey #हॉकी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here