आपल्या विलक्षण कौशल्याने मेजर ध्यानचंद यांनी भारताला आंतरराष्ट्रीय हॉकीमध्ये अजेय बनवले. त्यांच्या नेतृत्वाखाली भारताने ऑलिम्पिक सुवर्णपदक पटकावत जागतिक क्रीडा पटलावर आपली छाप सोडली.
त्यांच्या अद्वितीय योगदानाच्या सन्मानार्थ दरवर्षी 29 ऑगस्ट हा दिवस ‘राष्ट्रीय क्रीडा दिन’ म्हणून साजरा केला जातो. सर्व क्रीडा प्रेमींना राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आणि मेजर ध्यानचंद यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!
#MajorDhyanChand #राष्ट्रीयक्रीडादिन #NationalSportsDay













