शितल मेश्राम कोसे यांना नँशनल बेस्ट मेकअप आर्टीस अवार्ड ने सुरत येथे केले सन्मानीत

644

शितल मेश्राम कोसे यांना नँशनल बेस्ट मेकअप आर्टीस अवार्ड ने सुरत येथे केले सन्मानीत

Shital Meshram Kose honored with National Best Makeup Artistes Award in Surat

गडचिरोली/सुरत(गुजरात) :-दि.26 गुजरात येथील सुरत येथे निरांकार एक्झीबेशन द बिगेस्ट ब्रायडल अँन्ड फँशन शो दरम्यान गडचिरोलीतील मेकअप आर्टीस, आणी हेअर स्टाईलीस म्हणुन प्रसिद्ध असलेल्या सौ. शितल मेश्राम कोसे यांना तिन नँशनल अवार्ड देऊन सन्मानीत केल्या गेले यात बेस्ट मेकअप आर्टीस अवार्ड जेष्ठ अभीनेत्री अमीषा पटेल यांच्या हस्ते तर सक्सेसफुल वुमन ईन ईडीया मेकअप इंडस्ट्रीज अवार्ड अभीनेत्री महीमा चौधरी यांच्या हस्ते व बेस्ट हेअर स्टाईल ईंडीया अवार्ड। टिव्ही अभीनेत्री पारुल  चव्हाण यांच्या हस्ते देऊन सन्मानीत केल्या गेले असुन त्यांच्या नेत्रदिपक यशाबद्दल गडचिरोली करांनी अभिनंदनाचा वर्षाव केला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here