मार्कंंडादेव येथे भगवान बिरसा मुंडा यांच्या पुण्यतिथी निमित्य आदरांजली

204

मार्कंंडादेव येथे भगवान बिरसा मुंडा यांच्या पुण्यतिथी निमित्य आदरांजली

Tributes on the death anniversary of Lord Birsa Munda at Markandadev

मार्कंडादेव :- विदर्भातील काशी म्हणून औळख असलेल्या तिर्थक्षेत्र मार्कंडादेव येथील बिरसा मुंडा चौकात भगवान बिरसा मुंडा यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली.

£

यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून सामुदायिक वैद्यकीय अधिकारी डॉ रविंद सुरपाम तर प्रमुख अतिथी म्हणून महसूल विभाग चामोर्शी चे कर्मचारी मानी कोडापे  माजी सरपंच सौ ललित मरस्कोल्हे,माजी सदस्य ऊईके,राजु आत्राम मानीत कोडापे,जितेंद्र केले,चंदेल मरस्कोल्हे तथा ग्रामस्थ उपस्थित होते,उपस्थित सर्व मान्यवरांनी भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला माल्याअर्पन तथा पुष्प वाहुन पुण्यतिथी निमित्त विनम्र आदरांजली वाहीली

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here