केवळराम हरडे कृषी महाविद्यायाचे विद्यार्थी ने मार्कंडा देव येथे दुधाळु जनावरांना वैरण चे प्रात्याक्षिक

97

केवळराम हरडे कृषी महाविद्यायाचे विद्यार्थी ने मार्कंडा देव येथे दुधाळु जनावरांना वैरण चे प्रात्याक्षिक

मार्कंडा देव / Gadchiroli/चामोर्शी दि 25 : चामोर्शी तालुक्यातील तिर्थक्षेत्र मार्कंडा देव येथे केवळराम हरडे कृषी महाविद्यालय चामोर्शी येथील विद्यार्थ्यांनी मार्कंडा देव या गावी जाऊन दुधाळु जनावरांना वैरन कसे तैय्यार करुन घालावे यांचे प्रात्याक्षिक करुन दाखविले यावेळी मार्कंडा देव येथील सेवानिवृत्त श्री छबिलदास सुरपाम ,गावातील नागरीक सुधिर आभारे ,चेतन मोगरे,सुधीर देऊळकर मनोज ऊईके आदि मान्यवर उपस्थित होते उपस्थित गावातील नागरिकांना महाविद्यालयाचे विद्यार्थी वैभव गहुरकर,सर्वेश गवनेर,अनुराग जाधव,नागसेन दुर्गे यांनी प्रात्याक्षिक करुन द्याखविले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here