आल्लापल्ली ग्रामपंचायत येथे पोलीयो लसीकरणाला सुरवात

128

Alapalli : आलापल्ली ग्रामपंचायत मध्ये आज दिनांक 3 मार्च रोजी पोलिओ लसीकरण मोहीम राबविण्यात आले यावेळी 5 वर्ष खालील लहान मुलांना पोलिओ लसीकरण देण्यात आले यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्र आल्लापली  alapalli चे वैद्यकीय अधिकारी ऊईके मँम तसेच आशा, अंगणवाडी सेविका, पर्यंत पर्यवेक्षिका उपस्थित होते.यावेळी डॉं ऊईके म्हणाल्या की प्रत्येक नागरीकांना आपल्या मुला मुलीना पोलीस डोज पाजावे याअगोदर पाजला असेल तरी पाजावे देशाच्या समृद्ध पिढी निर्माण करण्याकरीता पोलियो मुक्त भारत निर्माण करणे हे प्रत्येक नागरीकांना आपले कर्तव्य बजाविले पाहीजे

(फोटो :व्हीक्टेरीया ला पोलियो डोज पाजताना आशा सेविका)

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here