बहुजनाय वनविभाग अधिकारी व कर्मचारी संघटना महाराष्ट्र राज्य च्या गडचिरोली अध्यक्षपदी विजय कामथे यांची नियुक्ती

116

बहुजनाय वनविभाग अधिकारी व कर्मचारी संघटना महाराष्ट्र राज्य च्या गडचिरोली अध्यक्षपदी विजय कामथे यांची नियुक्ती

गडचिरोली:- _ प्रदेशाध्यक्ष मा.श्री. राजेंद्र विष्णुपंत गांगरे वनविभाग अधिकारी व कर्मचारी संघटना महाराष्ट्र राज्य, तथा राष्ट्रीय वरिष्ठ उपाध्यक्ष, अखिल भारतीय वन अधिकारी महासंघ दिल्ली. यांनी उपवनसंरक्षक कार्यालय गडचिरोली श्री. विजय मधुकर कामथे , लिपिक यांना गडचिरोली जिल्हाची जबाबदारी देत गडचिरोली वनवृत्त अध्यक्ष पदी नियुक्ति केली.

राज्याच्या सर्व कार्यकारिणीनी माझ्यावर विश्वास दाखवलात त्याबद्दल मी आपला आभार व्यक्त करतो आपला विश्वास आणि गडचिरोली वणवृत्तां मध्ये भेडसावणाऱ्या सर्व अडीअडचणींना सोडवण्यासाठी तसेच संघटना प्रभावशाली व बळकट कशी होणार मी संघटनेच्या वतीने शंभर टक्के प्रयत्न करणार अशी मी ग्वाही देतो .

बहुजनाय वन विभागीय अधिकारी व कर्मचारी संघटना महाराष्ट्र राज्य” . माननीय साहेबांनी मला संघटनेत काम करण्याची संधी दिली, (गडचिरोली सर्कल अध्यक्षपदाची जिम्मेदारी दिली). त्याबद्दल संघटनेतील सर्व पदाधिकारी , सदस्यांचा पुनश्च एकदा आभार मानतो जय हिंद जय महाराष्ट्र

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here