सुवर्ण संधी आता गडचिरोली शहरात पदवी अभ्यासक्रम झालं मोफत!

143

सुवर्ण संधी ! आता गडचिरोली शहरात पदवी अभ्यासक्रम झांल मोफत

गडचिरोली दि 17 :- शहरातील नवेगाव (मुरखळा) येथील आकार  बहुउद्देशीय ग्रामीण विकास संस्था नागपुर  द्वारा संचालित एम.के बी. महीला महाविद्यालय तथा मातोश्री कौशल्याबाई बोगावार कला वाणिज्य तथा विज्ञान महाविद्यालय गडचिरोली येथे पदवी अभ्यासक्रम सुरु असुन या अभ्यासक्रमात प्रवेश घेऊ ईच्छीत विद्यार्थी व विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश देण्यात येणार आहेत असे आव्हान संस्थेच्या संचालिका डॉ प्रांजल बोगावार यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here