राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नगर गडचिरोली च्या वतीने हिंदू साम्राज्य दिन उत्सव उत्साहात

151

हिंदू साम्राज्य दिन उत्सवात माजी आमदार तथा भाजपा प्रदेश उपाध्यक्ष डॉ. देवरावजी होळी यांची उपस्थिती

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नगर गडचिरोली च्या वतीने हिंदू साम्राज्य दिन उत्सव उत्साहात

दि. 8 जून गडचिरोली

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ गडचिरोली नगराच्या वतीने हिंदू साम्राज्य दिन उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार तथा भाजपा प्रदेश उपाध्यक्ष डॉ. देवरावजी होळी उपस्थित राहून उत्सवात सहभागी झाले.

यावेळी जिल्हा संघचालक घिसूलालजी काबरा जी, नगर संघचालक नीलकंठजी भांडेकर जी, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रा. रमेश जी बारसागडे, माजी आमदार डॉ. नामदेवराव उसेंडी, शहराध्यक्ष अनिलजी कुणघाडकर, तसेच परिवारातील पदाधिकारी, स्वयंसेवक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here