Release of Prime Minister Narendra Modi’s ‘Exam Warriors’ Marathi Edition by the Governor on Thursday

111

राज्यपालांच्या हस्ते प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या ‘एक्झाम वॉरियर्स’ मराठी आवृत्तीचे गुरुवारी प्रकाशन

मुंबई, दि. १८ : नॅशनल बुक ट्रस्टतर्फे ”एक्झाम वॉरियर्स’ या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या पुस्तकाची नवीन मराठी आवृत्ती तयार करण्यात आली असून या आवृत्तीचे प्रकाशन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते गुरुवार दिनांक १९ जानेवारी रोजी सकाळी १०.३० वाजता राजभवन येथे होणार आहे.  शालेय शिक्षण विभागातर्फे आयोजित या कार्यक्रमाला शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर, शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजितसिंह देओल, विद्यार्थी तसेच निमंत्रित उपस्थित राहणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here