जिल्हयात 37(1) (3) कलम लागू

63

जिल्हयात 37(1) (3) कलम लागू

 

गडचिरोली,(Gadchiroli दि.18: पोलीस अधिक्षक, गडचिरोली, यांचे साथरोग संदर्भाने आवश्यक उचित प्रतिबधात्मक उपाययोजना सुरु आहेत. दिनांक 02.12.2022 ते दि.08.12.2022 या कालावधीत जिल्ह्यात नक्षलवाद्यांकडून नक्षल सप्ताह पाळला जातो. व दि. 06.12.2022 रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन उत्सव साजरा करण्यात येणार आहे. तसेच काही राजकीय पक्ष, संघटना व इतर नागरिक हे धरणे, मोर्चे, आंदोलने, सभा, मिरवणूक, सार्वजनिक कार्यक्रम आयोजित करण्याची शक्यता असल्याने सदर कालावधीत कोणताही अनुचित प्रकार घडु नये तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या दृष्टीने संपुर्ण गडचिरोली जिल्हयात दिनांक 22.11.2022 चे 00.01 वा ते दिनांक 06.12.2022 चे 24.00 वाजे पर्यंत महाराष्ट्र पोलीस अधिनियम, 1951 चे कलम 37(1) (3) संपूर्ण गडचिरोली जिल्हयात लागू करण्यात आली आहे. असे अतिरीक्त जिल्हादंडाधिकारी, गडचिरोली यांनी कळविले आहे

******

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here