Yavatmal District Executive Committee of Akhil Bharatiya Vanvasi Kalyan Ashram

105

अखील भारतीय वनवासी कल्याण आश्रमा ची यवतमाळ जिला कार्यकारिणी गठीत

Yavatmal District Executive Committee of Akhil Bharatiya Vanvasi Kalyan Ashram

वृत्तसेवा-

santoshbharatnews yavtmal date 22 jan  रोजी यवतमाळ जिल्हा नियोजन बैठक सौ. निलिमाताई बंडूजी पट्टे वि. व. क. आश्रम प्रांत अध्यक्षा यांच्या उपस्थितीत पार पडली यावेळी  नवीन जिल्हा समितीची घोषणा करण्यात आली यात     अध्यक्ष म्हणून राजेश ठाकरे तर उपाध्यक्ष म्हणुन  केदारजी गलगलीकर यांची एकमताने निवड करण्यात आली, तर   उपाध्यक्ष  उत्तमराव मोहरे, सचिव राजूजी उईके,कोषाप्रमुख गणेशजी नागोसे,खेलकुद प्रमुख बळीराम टेकाम,श्रध्दाजागरन प्रमुख ज्ञानेश्वरजी उमरे,हितरक्षा प्रमुख गोपालजी घोटी,जनजाती सुरक्षा मंच जिला संयोजक दिनेशभाऊ खडकी,महीला प्रमुख उषाताई टेकाम ,सह महीला प्रमुख,सौ. वंदनाताई कुमरे,सदस्य अनंतराव देशपांडे, ज्योतीताई देशकर,आदित निवड करण्यात आली आहे.या बैठकीला विशेष अतिथी गण प्रांत छात्रावास प्रमुख श्री. तुळशिरामजी मेश्राम व यवतमाळ विभाग सचिव श्री. बंडूभाऊ पट्टे उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here