Akhil Bharatiya Vanvasi Kalyan Ashram District Aheri District Executive Constituted

66

अखील भारतीय वनवासी कल्याण आश्रम जिल्हा अहेरी जिल्हा ची कार्यकारिणी गठीत

santoshbharatnews Aheri-Gadchiroli  22/01/2023 रोजी अहेरी जिल्हा नियोजन बैठक श्री. संतोषजी काशीद (प्रांत हितरक्षा प्रमुख ) यांच्या उपस्थितीत पार पडली. या बैठकीत नवीन जिल्हा समितीची घोषणा करण्यात आली.यावेळी अध्यक्ष :व्यंकटेश मर्देलवार उपाध्यक्ष  मडावी, सचिव भारतजी कोहपरे सहसचिव .अजयजी कापगते सहसचिव  श्री. सुधाकरजी मद्देर्लावर कोषप्रमुख  दिनेशजी ठीकरे सहकोषप्रमुख , यादवरावजी कन्नाके महिला प्रमुख  सौ. स्मिताताई राऊलवार,सहमहिला प्रमुख सौ. जयश्रीताई नालमवार खेलकूद प्रमुख गणुजी झोरे,सहखेलकूद प्रमुख. मधुकरजी मट्टामी हितरक्षा प्रमुख चिदंदर लंगारी श्रद्धाजागरण प्रमुख  श्री. दिलीपजी देशपांडे, जनजाती सुरक्षा मंच संयोजक गुरुदास  मडावी,जनजाती सुरक्षा मंच सहसंयोजक बिरा गावडे सदस्य  लोकेश मडावी,सदस्य  कुमरे, सदस्य :- सौ. मंगलाताई मोहुर्ले,जिल्हा पालक  नामदेवरावजी मोहुर्ले जिल्हा संघटन मंत्री राजू कोंडागुर्ले,आदिची निवड करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here