राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार एकनाथ शिन्दे साहेब यांच्याकडुन दिपावलीच्या समस्त जनतेस हार्दीक शुभेच्छा!
उजळली पहाट लक्ष लक्ष दिपज्योतींनी,
सजले उंबरठे रांगोळ्यांच्या विविध रंगांनी…
लाभो सुख-समृध्दी, आरोग्य, ऐश्वर्य, पूर्ण होवोत आपल्या साऱ्या इच्छा…
दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा.
#दिवाळी #दिवाळी_२०२५ #दीपावली #दीपावली_२०२५ #Diwali #Diwali2025 #शुभ_दीपावली













