गडचिरोली जिल्हा वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा :- तनुश्री धर्मरावबाबा आत्राम

92

गडचिरोली जिल्हा वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

 

“वनराई, जल, जमीन, संस्कृती आणि शौर्य यांनी नटलेला आपला गडचिरोली जिल्हा,

हीच आपली ओळख आणि अभिमान आहे.

या वर्धापन दिनानिमित्त जिल्ह्याचा सर्वांगीण विकास,

सामाजिक ऐक्य आणि जनतेच्या जीवनात आनंद नांदो,

हीच प्रार्थना.”

शुभेच्छुक – मा. तनुश्रीताई धर्मरावबाबा आत्राम*

सदस्या, सिनेट – गोंडवाना विद्यापीठ

जिल्हाध्यक्षा, राष्ट्रवादी युवती काँग्रेस, गडचिरोली

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here