मार्कंडादेव :- चामोर्शी तालुक्यातील तिर्थक्षेत्र मार्कंडादेव येथील रहिवासी रेवनाथ लक्ष्मण कोडापे ही व्यक्ती दिनांक 16/04/2025 पासून अचानक घरातुन बाहेर निघुन गेला त्यांचे मुळ गांव मार्कंडा देव असुन घरातील मुलांनी शोध घेतला असता त्यांचा पत्ता लागला नाही मुलगा आकाश कोडापे यांनी याविषयी चामोर्शा पोलीसात तक्रार दाखल केली असुन त्याच्या अंगावर हिरवा शर्ट आणि काळा पॅन्ट ही पोशाख घातलेला आहे उंची 4.5 इंच रंग सावळा आहे ,कुणाला आढल्यास ह्या मो नं वर 9529665931 / 9425872 / 9405250998 संपर्क साधण्याचे आव्हान आकाश रेवनाथ कोडापे यांनी केले आहे.
Latest article
कार्तिक स्वामी महाराजांच्या नावाचा गैरवापर केल्याचा आरोप फेटाळला; संत मुलीधर महाराज विठ्ठलवार गुज्जनवार यांची...
“कार्तिक स्वामी महाराजांच्या नावाचा गैरवापर केल्याचा आरोप फेटाळला; संत मुलीधर महाराज विठ्ठलवार गुज्जनवार यांची पत्रकार परिषदेत माहीती
शासकीय विश्रामगृह, इंदिरा गांधी चौक येथे पत्रकार परिषद;...
गॅसची प्रतीक्षा; डोंगरे एचपी गॅस एजन्सीच्या कारभारामुळे नागरिक संतप्त
गॅसची प्रतीक्षा; डोंगरे एचपी गॅस एजन्सीच्या कारभारामुळे नागरिक संतप्त
बुकिंग वेळेवर, पण सिलिंडर कुठे?” — एजन्सीच्या निष्काळजीपणामुळे ग्राहकांचा संताप वाढला
जिला प्रतिनिधी
गडचिरोली :- डोंगरे एचपी गॅस...
एडव्होकेट विश्वजित कोवासे उत्तम जिल्हाध्यक्ष म्हणून सर्वसामान्य लोकांत येतील — विजय वडेट्टीवार यांचा विश्वास
एडव्होकेट विश्वजित कोवासे उत्तम जिल्हाध्यक्ष म्हणून सर्वसामान्य लोकांत येतील — विजय वडेट्टीवार यांचा विश्वास
गडचिरोली : जिल्ह्यातील राजकीय आणि सामाजिक वातावरणात उत्साहाची नवी ऊर्जा निर्माण...













