Organized two days cultural program at School of Scholars Gadchiroli

104

Organized two days cultural program at School of Scholars Gadchiroli

स्कुल ऑफ स्कॉलर्स गडचिरोली येथे दोन दिवशीय सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन

गडचिरोली Gadchiroli: स्कूल ऑफ स्कॉलर्स गडचिरोली येथे विद्यार्थ्यांच्या कला गुणांना वाव देण्याकरिता दोन दिवशीय सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे. कार्यक्रमाचे आयोजन २१ व २२ डिसेंबर रोजी सायंकाळी ४.३० ते ८.३० वाजता करण्यात आले आहे..

सदर कार्यक्रमाला विद्यार्थ्यांच्या पालकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here