MP Shri Ashok Ji Nete’s presence on the occasion of marriage ceremony at Amgaon

125

MP Ashok nete खासदार श्री अशोक जी नेते यांची आमगांव येथे विवाह सोहळ्या प्रसंगी उपस्थिती

 

 

 

आमगांव:- gondiya गोंदिया जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष मान.श्री.विजय महादेवराव शिवणकर आमगांव यांच्या मुलीच्या विवाह सोहळ्या प्रसंगी नववधू वरास शुभ आशिर्वाद देतांना गडचिरोली चिमुर लोकसभा क्षेत्राचे लोकप्रिय खासदार श्री अशोक नेते साहेब

सोबत भाजपाचे जिल्हाध्यक्ष केशवजी मानकर,माजी सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले साहेब,जिल्हा परिषद अध्यक्ष पंकज रहांगडाले,माजी आमदार भैरसिंगजी नागपुरे,माजी आमदार हेमंतजी पटले, माजी आमदार संजयजी पुराम, तालुकाध्यक्ष कांशिराम हुकरे सर तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here