आमदार डॉ. देवरावजी होळी यांनी मृतक मनोहर तोरे यांच्या परिवारातील सदस्यांना सांत्वन भेट

37

आमदार डॉ. देवरावजी होळी यांनी मृतक मनोहर तोरे यांच्या परिवारातील सदस्यांना सांत्वन भेट

दि. 15 ऑक्टोबर 2024

धन्नूर येथील मनोहर तोरे हे काही दिवसापासून किडनी आजाराने ग्रस्त होते. त्यानंतर उपचारा दरम्यान त्यांचे दुःखद निधन झाले. आमदार महोदयांनी अंतिम संस्काराला उपस्थित राहून आज धन्नूर येथे मृतक मनोहर तोरे यांच्या परिवारातील सदस्यांची आमदार डॉ. देवराव जी होळी सांत्वनपर भेट घेतली

यावेळी तोरे परिवारातील पत्नी सुमन तोरे, मुलगा लालचंद तोरे व मुलगी कांचन तोरे यांच्या सह मनोज तोरे, सोमा तोरे, दीपक कुसनाके, विश्वनाथ सिडाम, अर्जुन शेडमाके उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here