गडचिरोली विधानसभा क्षेत्रात कॉग्रेस पक्षा कडुन आम्हीच प्रबळ दावेदार ऊषा धुर्वे यांनी पत्रकार परीषद मध्ये व्यक्त केले मत

174

गडचिरोली विधानसभा क्षेत्रात कॉग्रेस पक्षा कडुन आम्हीच प्रबळ दावेदार ऊषा धुर्वे यांनी पत्रकार परीषद मध्ये व्यक्त केले मत

Usha Dhurve, the strongest contender from the Congress party in Gadchiroli assembly constituency, expressed her opinion in the press conference.

गडचिरोली (gadcgiroli) :- गडचिरोली विधानसभा क्षेत्राचा चेहरा मोहरात बदल घडविण्यासाठी आम्ही पुर्ण पने सक्षम असुन याच मातीत मांझा जन्म झालेला असून मला गडचिरोली विधानसभा क्षेत्रातील नागरिकांसाठी कार्य करायचे असुन मी कॉग्रेस पक्षा कडे उमेदवारी अर्ज दाखल केला असुन मलाच उमेदवारी अर्ज मीळणार असुन पक्षश्रेष्ठींनी दिलेल्या आदेशानुसार आम्ही कार्याला सुरुवात केली असल्याची माहीती इंदिरा गांधी चौकातील गडचिरोली ऑल मीडिया असोसिएशनच्या वतीने आयोजित रेस्ट हाऊस येथे पत्रकार परिषदेतून काँग्रेसच्या महिला आदिवासी प्रदेशाध्यक्ष उषा धुर्वे यांनी केला आहे.या पत्रकार परिषदेला पुष्पा बिके उपस्थित होत्या.

जिल्ह्यातील गडचिरोली विधानसभा क्षेत्रात मोठ्या प्रमाणात समस्या आहेत या समस्या मागील दहा वषार्पासून भाजपा सरकार सोडू शकलेले नाही उलट भ्रष्टाचार करून गोरगरीब जनतेची दिशाभूल करून फक्त आणि फक्त आश्वासने देण्याचे काम भाजपा सरकार करत आहे असा गंभीर आरोप देखील यावेळी पत्रकार परिषदेतून उषा धुर्वे यांनी केला .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here