सार्वजनिक गणेश मंडळाच्या वतीने महाप्रसादाचे आमदार डॉ. देवराव होळी यांच्या हस्ते वितरण

16

सार्वजनिक गणेश मंडळाच्या वतीने महाप्रसादाचे आमदार डॉ. देवराव होळी यांच्या हस्ते वितरण

दि. 17 सप्टेंबर 2024

चामोर्शी : सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांकडून महाप्रसाद गणेशोत्सवाच्या काळात सार्वजनिक गणपती उत्सव मंडळांकडून भाविकांसाठी महाप्रसाद शहरातील गणेश मंडळ हनुमान नगर, गणेश मंडळ संताजी नगर व गणेश मंडळ तेलंग मोहल्ला येथील महाप्रसादाचे आमदार डॉ. देवरावजी होळी यांच्या हस्ते वितरण करण्यात आले

यावेळी दिलीप चालख, जैराम चालख, निखिल धोडरे, प्रतीक राठी, प्रा. प्रदीप भांडेकर, सतीश भांडेकर उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here