जेष्ठा गौरी महालक्ष्मी पूजन निमित्याने आमदार डॉ. देवराव होळी घेतले दर्शन

17

जेष्ठा गौरी महालक्ष्मी पूजन निमित्याने आमदार डॉ. देवराव होळी घेतले दर्शन

गडचिरोली शहरातील प्रशांत जी भृगुवार , डॉ. भारतजी खटी व उल्हासजी बाटवे यांच्या निवासस्थानी महालक्ष्मी प्रतिष्ठापणा निमित्याने आमदार डॉ. देवरावजी होळी यांनी घेतले दर्शनयावेळी भृगुवार, खटी व बाटवे यांच्या परिवारातील सदस्यासह भाजपा जेष्ठ नेते रमेशजी भुरसे, ऍड. प्रमोदजी बोरावार, विश्व हिंदू परिषेदेचे रामायणजी खटी, उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here