जेष्ठा गौरी महालक्ष्मी पूजन निमित्याने आमदार डॉ. देवराव होळी घेतले दर्शन
चामोर्शी शहरातील प्रफुल कोत्तावार, सेवानिवृत्त न्यायाधीश दीक्षित सर, नाना महाराज आमगावकर, यशवंत त्रिकांडे यांच्या निवासस्थानी महालक्ष्मीचे आमदार डॉ. देवरावजी होळी यांनी घेतले दर्शन
यावेळी कोत्तावार, दीक्षित आमगावकर, त्रिकांडे यांच्या परिवारातील सदस्यासह भाजपा जिल्हा सचिव दिलीप चलाख, विजय कोमेरवार सर, तालुका उपाध्यक्ष जैराम चलाख, युमो तालुका अध्यक्ष निखिल धोडरे, अंशुल दासरवार, उपस्थित होते