पोळ्या निमित्त आ. डॉ. देवराव होळी यांनी सपत्नीक केले बैल जोडीचे पूजन

19

पोळ्या निमित्त आ. डॉ. देवराव होळी यांनी सपत्नीक केले बैल जोडीचे पूजन

 

पोळा व तान्हा पोळा निमित्त समस्त जनतेला दिल्या शुभेच्छा

 

दिनांक २ सप्टेंबर चामोर्शी:पोळा हा बैलांचा सण, शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचा असणारा आजचा पोळा. या निमित्त आपल्या घरी आलेल्या बैलजोडीचे आमदार डॉक्टर देवराव जी होळी यांनी सपत्नीक पूजन केले . यावेळी त्यांनी समस्त जनतेला पोळा व तान्हा पोळ्याच्या शुभेच्छा दिल्यात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here