मार्कंडादेव (ता.चामोर्शी, जि,गडचिरोली):- विदर्भाची काशी म्हणून नावा लौकिकास असलेल्या श्री क्षेत्र मार्कंडादेव येथील मार्कंडेश्नर देवस्थान ट्रस्ट तर्फे भाविक-भक्ताना महाप्रसादाचे वितरण करण्यात आले यावेळी देवस्थान ट्रस्ट चे अध्यक्ष गजानन भाडेकर,सचिव मृतुजय गायकवाड, भारतीय पुरातत्व विभागाचे सेवानिवृत्त छबिलदास सुरपाम पकज पांडे,मनोज हेजीब,रामु महाराज गायकवड आदि मान्यवर यावेळी आहे
Home Gadchiroli अय्योध्या येथील राम मंदिर प्राण प्रतिष्ठापना च्या पर्वावर मार्कंडादेव येथे महाप्रसादाचे वितरण