मार्कडादेव येथील सर्व मतदार बंधु भगीनींने भरघोस मतांनी मला विजय मिळवून दिले त्याबद्दल जाहीर आभार आपन दाखविलेला माझ्यावर चा विश्वास सार्थक लावण्यासाठी आपल्या सहकार्याची सदैव गरज राहील.
प्रधानमंत्री आवास योजना- ग्रामीण टप्पा-2 अंतर्गत 10 हजार 425 घरकुलांना मंजूरी,पूर्ण झालेल्या घरकुलांचे ई-गृहप्रवेश संपन्न. 10 thousand 425 houses approved under Pradhan Mantri Awas...