Woman power is the supreme power in nature, Prajakta Tai Bhalerao

112

स्त्री शक्ती ही निर्सगातील सर्वोच्च शक्ती ,प्राजक्ता ताई भालेराव

  • कोरचीतील महिलांनी पहिल्यांदाच एकत्र येऊन केला विदर्भ वनवासी कल्याण आश्रम चंद्रपूर महिला आघाडीच्या नेतृत्वात एकत्र हळदीकुंकवाचा कार्यक्रम

The women of Korchi came together for the first time and organized Haldi Kunkva program under the leadership of Vidarbha Vanvasi Kalyan Ashram Chandrapur Mahila Aghadi.

विसरुनी सारी कटुता गोडवा यावा,नात्यात तीळगुळाचा एकमेकांच्या साथीने हा आनंदाचा सोहळा रंगावा

santoshbharatnews date 23 jan korchi- Gadchiroli :- मकर संक्रांतीचे औचित्य साधून सौभाग्याच्या लेण्या साठी नववर्षाच्या पर्वावरती येणारच पहिल्या सनाला कोरची येथील महिलांनी एकत्रित येऊन २२ जानेवारी ला विदर्भ वनवास कल्याणास आश्रम चंद्रपूर महिला आघाडीच्या नेतृत्वात केशव छात्रावास मध्ये महीलांच्या विविध स्पर्धा घेऊन हळदी कुंकवाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आहे.

यावेळी हळदी कुंकवाचा कार्यक्रम सुरवात भारतमातेच्या प्रतिमेजी पुजा करून सौ..प्राजक्ता ताई भालेकर, सौ.प्रमिलाताई काटेंगे, सौ निलकमल मोहुरले माजी नगरसेवक तथा अध्यक्ष भाजप महिला आघाडी,, सौ.सुषमा गजभिये‌ शिक्षीका श्रीराम विघालय कोरची,सौ.मनिषा नखाते यांनी पुजा करून सुरुवात करण्यात आली.

ज्याचा सर्व महिला‌ करून सन्मानित करण्यात आले.

या नंतर हळदी कुंकवाचा कार्यक्रम घेऊन तिळगुळ देऊन वान देणयात आले .विदर्भ वनवासी कल्यान आश्रम चंद्रपूर विभाग व कोरची येथील महिला कार्यकर्त्यांच्या मेहनतीमुळे यशस्वी कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमात विदर्भ वनवासी कल्याण आश्रम चंद्रपूर येथून ,सौ.निमा देशमुख ,सौ.मनीषा शर्मा, सौ.खममकर व इतर काही महिला उपस्थित होत्या. सौ. भालेकर यांनी कल्याण आश्रमा बद्दल माहिती सांगितली तसेच सौ. प्रेमिला काटेंगे यांनी कल्याण आश्रमाच्या कामाचे महत्त्व सांगितले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कोरची नगरपंचायतीच्या माजी नगराध्यक्ष ज्योती नैताम यांनी केले तर आभार प्रदर्शन सौ सुषमा गजभिये कोरची यांनी मानले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here