मार्कंडादेव येथील रेवनाथ लक्ष्मण कोडापे गेल्या आठ दिवसापासून बेपत्ता

131

मार्कंडादेव :- चामोर्शी तालुक्यातील तिर्थक्षेत्र मार्कंडादेव येथील रहिवासी रेवनाथ लक्ष्मण कोडापे ही व्यक्ती दिनांक 16/04/2025 पासून अचानक घरातुन बाहेर निघुन गेला त्यांचे मुळ गांव मार्कंडा देव असुन घरातील मुलांनी शोध घेतला असता त्यांचा पत्ता लागला नाही मुलगा आकाश कोडापे यांनी याविषयी चामोर्शा पोलीसात तक्रार दाखल केली असुन त्याच्या अंगावर हिरवा शर्ट आणि काळा पॅन्ट ही पोशाख घातलेला आहे उंची 4.5 इंच रंग सावळा आहे ,कुणाला आढल्यास ह्या मो नं वर 9529665931 / 9425872 / 9405250998 संपर्क साधण्याचे आव्हान आकाश रेवनाथ कोडापे यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here