
On behalf of the Kaleshwar Temple Committee, MLA Doctor Devraoji Holi was felicitated

कालेश्वर मंदिर समितीच्या वतीने आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांचा सत्कार
Sironcha-gadchiroli- maharastra:- news सिरोंचा येथील प्रवासादरम्यान आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी तेलंगाना राज्यातील कालेश्वर मंदिरामध्ये भगवान महादेवाचे दर्शन घेतले . यावेळी कालेश्वर मंदिर समितीच्या वतीने आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी भाजपाचे जिल्ह्याचे नेते प्रणयजी खुणे , दामोधरजी अरगेला, सतीशजी गंजीवार, यांचेसह सिरोंचा तालुक्यातील भाजपा पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.त्या प्रसंगीची काही क्षणचित्र*