National President of bharatiy Janata Party entered Chandrapur

132

चंद्रपूर:- येथील मोरवा विमानतळी भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष चंद्रपूर येथे दाखल झाले असता राज्य चे वनमंत्री सुधिर मुंनघटीवार यांनी त्यांचे स्वागत केले यावेळी गडचिरोली-चिमुर लोकसभा क्षेत्राचे खासदार अशोक नय,भाजपाचे महाराष्ट्र  अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह आदि मान्यवर उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here