Maharashtra Water Resources Regulatory Authority Dr. Sanjay Ambadas Chahande

75

Maharashtra Water Resources Regulatory Authority Dr. Sanjay Ambadas Chahande

नागपुर :- महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाच्या अध्यक्षपदी डॉ. संजय अंबादास चहांदे यांनी नियुक्ती करण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री मा.देवेंद्र फडणवीस यांनी श्री.चहांदे यांना त्यांचे निवासस्थान देवगिरी नागपूर येथे पद व गोपनीयतेची शपथ दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here