सेमाना मंदिरात निघालेल्या नाग सापास जीवनदान

130

श्री क्षेत्र सेमान Life-giving serpent snakes left in the Seman temple  मंदिरात निघालेल्या नाग सापास जीवनदान

गडचिरोली:- येथुनच जवळ असलेल्या श्री क्षेत्र सेमाना देवस्थान येथे आज संध्याकाळच्या सुमारे 7:30 च्या दरम्यान नाग साप मंदिरात आढळुन आल्याने एकच खळबळ माजली होती तेथील कार्यरत असणारे व्यवस्थापक गुरूदेव मेश्राम यांनी सर्पमित्र प्रा.विलास पारखी यांना पाचारन केले असता त्यांनी शिताभातीच्या मदतीने नाग सापाला पकडुन जंगल परीसरात सोडुन दिले असल्याची माहीती सर्पमीत्र प्रा.विलास पारखी यांनी दिली आहे.सोबत त्यांनी सकाळी भ्रमंती करणाऱ्या नागरीकांनी काळजी घेण्याचे आव्हान सुद्धा केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here