नेताजी सुभाषचंद्र बोस व बाळासाहेब ठाकरे यांना जिल्हा प्रशासनाकडून अभिवादन
Greetings to Netaji Subhash Chandra Bose and Balasaheb Thackeray from District Administration
santoshbharatnews gadchiroli दि.23: नेताजी सुभाषचंद्र बोस आणि बाळासाहेब ठाकरे जयंती निमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात निवासी उपजिल्हाधिकारी समाधान शेंडगे यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करुन अभिवादन केले. यावेळी जिल्हा नाझर,आशिष सोरते,श्री.चंहादे,श्री.सहारे,श्री. मेश्राम, उपस्थित होते.उपस्थित सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करुन अभिवादन केले.