Exam Pe Charcha on behalf of Bharatiya Janata Party District Gadchiroli – 2023 Meeting Done

115

भारतीय जनता पार्टी जिल्हा गडचिरोली च्या वतीने परीक्षा पे चर्चा – २०२३ बैठक   संपन्न

Exam Pe Charcha on behalf of Bharatiya Janata Party District Gadchiroli – 2023 Meeting Done

खासदार अशोकजी नेते यांच्या मार्गदर्शनात पंडित दीनदयालजी उपाध्याय विचार मंच जिल्हा गडचिरोली यांच्या वतीने संपुर्ण जिल्हातील प्रत्येक तालुक्यात चित्रकला स्पर्धाच्या नियोजन सबंधित आयोजीत बैठक संपन्न

गडचिरोली:- खासदार अशोकजी नेते यांच्या नेतृत्वात व मार्गदर्शनात परिक्षा पे चर्चा ही महत्वपुर्ण बैठक घेण्यात आली होते  पंतप्रधान मा नरेंद्र मोदीजी यांच्या संकल्पनेतून जी-२० जागतिक विश्वगुरु बनण्याच्या दुष्टीने भारताची वाटचाल,पंतप्रधानाच्या जनसेवेच्या विविध योजना या माध्यमातून गडचिरोली येथे भारतीय जनता पार्टी जिल्हा गडचिरोली चे वतीने परिक्षा पे चर्चा २०२३या संबंधित महत्वाची बैठक गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार अशोक जी नेते यांचे मार्गदर्शनाखाली संपन्न झाली शालेय विद्यार्थ्यांसाठी विविध शाळांमधील ९ वी ते १२ वी पर्यंतच्या शालेय विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त कार्यक्रमाला कला क्रीडा शिक्षण सामाजिक क्षेत्रासारख्या कामातील विशेष व्यक्तींनी या स्पर्धेला सहभागी व्हावे.असे आव्हान या प्रसंगी खासदार अशोकजी नेते यांनी केले. या प्रसंगी खासदार अशोकजी नेते,आमदार डॉ.देवराव होळी, जिल्हा संघटन महामंत्री रविंद्र ओल्लालवार,जिल्हा महामंत्री प्रमोदजी पिपरे,,युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष चांगदेवजी फाये,  उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here