मौजा पुलखल (गडचिरोली :-राष्ट्रीय शहिद विर बाबुराव पुल्लेसुर शेडमाके यांची १९२ वी जयंती साजरी करण्यात आली. सदर जयंतीच्या कार्यक्रमास आदिवासी बिरसा मुंडा समितीच्या वतीने साजरा करण्यात आले श्रीमती पुष्पा विनोद शेडमाके अध्यक्ष,सौ. सुवर्णा शेडमाके,कोष्याधक्ष,इंदुबाई कन्नाके उपाध्यक्ष ,कांचन शेडमाके (सचिव सावित्रीबाई गेडाम ग्रामपंचायत सरपंच पुलखल बारूताई शेडमाके (पोलीस पाटील पुलखल सौ. रेखा शेडमाके, श्रीमती हेमलता शेडमाके, सौ. लता कोडापे, निलम सीडाम , देवजन शेडमाके, शांताबाई मेश्राम, कुंदाबाई शेडमाके, जुभेधा दुर्वे, श्री. तुकाराम गेडाम ग्रा. सदस्य.श्री मनोहर कोडापे, श्री कमलेश शेडमाके, श्री गिरीधर शेडमाके, श्री तुकाराम गेडाम, श्री श्रीकांत शिडाम व इतरही आदिवासी समाज बांधव तसेच तंटामुक्ती अध्यक्ष श्री गिरीधरजी ठाकरे, उपसरपंच श्रीमती रुमनबाई ठाकरे व गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.