आमदार डॉ. देवराव यांनी विश्वनाथ येरमे यांची घेतली सदिच्छा भेट
दि. 29 सप्टेंबर 2024 पेंढरी वार्ताहर
धानोरा : तालुक्यातील पेंढरी येथील सरपंच पप्पुभाऊ येरमे यांचे वडील विश्वनाथ जी येरमे हे वयोवृद्ध असून त्यांच्या तब्येतिची माहिती जाणून घेण्यासाठी आमदार डॉ. देवराव जी होळी यांनी येरमे परिवाराला सदिच्छा भेट दिली