रेपनपली जवळ खड्ड्यात टाकले सूरजागड ची लोहदगड

103

रेपनपली जवळ खड्ड्यात टाकले सूरजागड ची लोहदगड

माजी.जि.प.अध्यक्ष श्री.अजयभाऊ कंकडालवार यांनी सुरजागळ वर रोष व्यक्त केले

एटापली(गडचिरोली) तालुक्यातील सूरजागड येतील लोहखनिज घेवुन दररोज मोठमोठे ट्रक वाहतूक करत आहेत,त्यामुळे आलापली-आष्टी रस्ता तर पूर्णपणे खड्डे पडून वाहतुकीस अडचण होतच आहे.
मात्र आलापली सिरोंचा मार्गांनी पण सदर वाहतूक सुरू असून काल जिल्हा परिषदेचे अध्यक्ष श्री.अजयभाऊ कंकडालवार यांनी दामरंचा जात असताना रेपनपली जवळ ट्रक खड्ड्यात अडकला होता तेंव्हा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष यांनी स्वतः जेसीपी बोलून लोहखनिज घेवून जाणाऱ्या ट्रक मधील लोहदगड सदर रस्त्यावर वरील खड्ड्यात टाकुण मार्ग मोकळा करण्यात आली.
यावेळेस माजी प.स.सभापती भाष्कर तालांडे, नगरसेवक प्रशांत गोडसेलवार, आलापल्ली येथील प्रतिस्टित नागरिक मा.अग्रवाल भय्या व इतर नागरिक उपस्तीत होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here