महादवाडी:- येथील मारोती जयराम जुनघरे (90)यांचे वृद्धापकळाने निधन झाले असुन त्याच्यावर महादवाडी येथे अंत्यविधी करण्यात आले त्यांच्या पश्चात तिन मुले तिन मुली,नातु सुना असा बराच मोठा आप्त परीवार आहे
विधान परिषदेच्या स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाचा निवडणूक कार्यक्रम जाहीर
वर्धा – चंद्रपूर – गडचिरोली स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाकरीता 18 जून रोजी मतदान
गडचिरोली, दि. 18 : महाराष्ट्र विधान...
ET Brand Disruption Awards 2026 मध्ये Lloyds ची तिहेरी कामगिरी
शाश्वत Slurry Pipeline Logistics साठी Gold, नाविन्यपूर्ण HR उपक्रमांसाठी गौरव तर ग्रामीण समावेशक विकासासाठी Silver...