मारोती जयराम जुनघरे यांचे वृद्धापकळाने निधन

206

मारोती जयराम जुनघरे यांचे वृद्धापकळाने निधन

महादवाडी:- येथील मारोती जयराम जुनघरे (90)यांचे वृद्धापकळाने निधन झाले असुन त्याच्यावर महादवाडी येथे अंत्यविधी करण्यात आले त्यांच्या पश्चात तिन मुले तिन मुली,नातु सुना असा बराच मोठा आप्त परीवार आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here