मार्कडादेव- mar kanda deo-chamorshi- चामोर्शी-गडचिरोली- Gadchiroli (maharashtra)महाराष्ट्र:-विदर्भाची काशी म्हणून नावारुपास असलेल्या चामोर्शी तालुक्यातील तिर्थनगरी मार्कडादेव- येथील भगवान मार्कंडेश्वर मंदिरातील शिवलिंगाची गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ देवराव होळी MLA dr.devrao holi यांनी विधीवत पुजा अर्चा केली,मार्कडादेव- च्या संपुर्ण विकासासाठी आपण प्रत्यशील असुन मार्कडादेव- च्या विकासासाठी आपन सर्वोतपरी प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन यावेळी केले.
Latest article
एडव्होकेट विश्वजित कोवासे उत्तम जिल्हाध्यक्ष म्हणून सर्वसामान्य लोकांत येतील — विजय वडेट्टीवार यांचा विश्वास
एडव्होकेट विश्वजित कोवासे उत्तम जिल्हाध्यक्ष म्हणून सर्वसामान्य लोकांत येतील — विजय वडेट्टीवार यांचा विश्वास
गडचिरोली : जिल्ह्यातील राजकीय आणि सामाजिक वातावरणात उत्साहाची नवी ऊर्जा निर्माण...
शुभेच्छा बातमी शेतकरी मेळावा, दिग्गज नेत्यांची उपस्थिती आणि कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण
शुभेच्छा बातमी
शेतकरी मेळावा, दिग्गज नेत्यांची उपस्थिती आणि कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण
गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने नवनियुक्त जिल्हाध्यक्ष अॅड. विश्वजीत मारोतराव कोवासे यांच्या पदग्रहण सत्कार सोहळ्याचे...
‘डफरे बजाओ’ आंदोलनातून अभियंता सुरेश साखरवाडे यांच्या हकालपट्टीची मागणी; अरविंदभाऊ कात्रटवार आक्रमक निकृष्ट पुल...
‘डफरे बजाओ’ आंदोलनातून अभियंता सुरेश साखरवाडे यांच्या हकालपट्टीची मागणी; अरविंदभाऊ कात्रटवार आक्रमक
निकृष्ट पुल बांधकाम, बोगस कामे व भ्रष्टाचाराच्या आरोपांवरून शासनाला धारेवर
गडचिरोली, दि. २५ मे...













