सावली तालुक्यातील चांदली व खेडी या ठिकाणी जनसुविधेअंतर्गत विविध विकास कामाचे भूमिपुजन खासदार श्री. अशोकजी नेते यांच्या हस्ते  संपन्न

321

सावली तालुक्यातील चांदली व खेडी या ठिकाणी जनसुविधेअंतर्गत विविध विकास कामाचे भूमिपुजन खासदार श्री. अशोकजी नेते यांच्या हस्ते  संपन्न

दि.२८ जून २०२३

सावली(चंद्रपुर):- खासदार श्री.अशोक जी नेते यांच्या विशेष प्रयत्नातून जनसुविधा अंतर्गत 2.60 (दोन कोटी साठ लक्ष रुपये) सावली तालुक्यात मंजूर झाल्याने त्या विकास कामाचे भूमिपूजन खासदार श्री. अशोक जी नेते यांच्या हस्ते आज दि.२८जून २०२३ ला चांदली व खेडी या ठिकाणी कुदळ मारून करण्यात आले.

 

यावेळी खासदार तधा राष्ट्रीय महामंत्री भाजपा अनु.जनजाती मोर्चाचे अशोकजी नेते, तालुकाध्यक्ष अविनाश पाल,तालुका महामंत्री सतिश बोम्मावार,सावलीचे बिडीओ वासनिक साहेब, सहाय्यक बिडिओ तेलकापलीवार, विस्तार अधिकारी परसावार, शहराध्यक्ष आशिष कार्लेकर,युवा मोर्चा तालुकाध्यक्ष विनोद धोटे, कृ.उ.बा.समिती संचालक तथा भाजपा युवा नेते सचिन सा. तंगडपल्लीवार,चांदली चे सरपंच विठ्ठल येगावार,खेडीचे सरपंच सचिन ताटपलीवार,भाजपा शाखा अध्यक्ष चांदली अनिल येनगंटीवार,अनिल माचेवार, मयुर गुरूनुले,उपसरपंच मनीषा मोहुरले, जयश्री जनमवार, गोपिका गोपेवार, शुभांगी संतोषवार तसेच कार्यकर्ते व मोठ्या संख्येने गावकरी नागरिक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here