विनोदी कलावंत भरत गणेशपुरे यांनी घेतले मार्कडेश्वराचे दर्शन

184

मार्कडादेव (प्रतिनिधी): markanda-deo,chamorshi- Gadchiroli maharashtra:- विदर्भाची काशी म्हणून ओळख असलेल्या चामोर्शी तालुक्यातील तिर्थक्षेत्र मार्कडादेव नगरीतील भगवान मार्कडेश्वराचे नुकतेच विनोदी कलावंत  Bharat ganeshpure भरत गणेशपुरे यांनी भेट देऊन दर्शन घेतले ,यावेळी भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभाग गृप ऑफ मार्कडादेव टेम्पल चे इन्चार्ज श्री छबिलदास सुरपाम यांनी मार्कडेश्वराच्या मंदिर समुहाची माहीती त्यांना दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here