मौजा मालेरचक येथे विज पडुन विद्यार्थीनीचा मृतु

275

कुनघाडा 18 मार्च :- गडचिरोली जिल्ह्यात आज दिनांक 18.03.2023 रोजी सकाळी 10.30 वाजता चामोर्शी तालुक्यामध्ये तलाठी साजा क्रमांक 1 नवेगाव रै मध्ये अंतर्भूत गाव मौजा मालेरचक मंडळ कुनघाडा येथील कु, स्वीटी बंडू सोमनकर वय 16 वर्षं इयत्ता 9 वी तील विद्यार्थीनीं ही शाळेतून परत येत असतांना वीज कोसडून गंभीर जखमी अवस्थेत तिला उपचाराकरिता सामान्य रुग्णालय गडचिरोली येथे नेण्यात आले असता मृत्यू पावली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here