
ब्रम्हपुरी(bramhapuri)chandrapur (चंद्रपुर).सुधिरभाऊ मुनगंटीवार, पालकमंत्री, वने,सांस्कृतिक कार्य, मत्स्यविभाग मंत्री,महाराष्ट्र राज्य यांचे ब्रह्मपुरी अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक,शाखा-ब्रह्मपुरी येथे अर्थवेध… स्मरणिका विमोचन या कार्यक्रमाला उपस्थित झाले या प्रसंगी स्वागत करण्यात आले.त्यावेळी सोबत मा.रामजी हरकरे विदर्भ प्रांत संघचालक स्व.संघ,MP Ashok nete खासदार अशोकजी नेते, माजी आमदार अनिलजी सोले,माजी आमदार तथा अध्यक्ष अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक ब्रम्हपुरी चे अतुल भाऊ देशकर,जयंतराव खरवडे,तसेच सोबत अनेक मान्यवर उपस्थित होते
