भारतीय स्वातंत्र लढ्यात भगवान बिरसा मुंडा याचे मोलाचे योगदान-सिताराम मडावी 

116

भारतीय स्वातंत्र लढ्यात भगवान बिरसा मुंडा याचे मोलाचे योगदान-सिताराम मडावी

सिन्देवाही sindewahi  च्या सांकॄतिक व सामाजिक आथिक विकासासाठी राजकीय रवातत्रयाची आवश्यकता आहे त्यासाठी समस्त जनजाती समाज ला संघटीत करण्याकरिता प्रयत्न करून जल जंगल जमीन वर आदिवासी चा अधिकार आहे ब्रिटिश सरकार ला जनजाहिर आव्हान केले त्याच्या विरूद्ध खु लेआम रवातत्रयचा लढापुकारला धरती आबा भगवान क्रातीसुय॔ बिरसा मुंडा यांचा भारतीय स्वतंत्र लढ्यात मोलाचे योगदान आहे असे प्रतिपादन सिताराम मडावी सरपंच चिखलगाव/अध्यक्ष आदिवासी विविध सोसायटी सावरगाव यानी केले. भाजपा अनुसूचित जमाती मोर्चा सिंदेवाही च्या वतीने बी जे पी काय॔लय (नागराज गेडाम सभागृह तहसिलरोड सिंदेवाही) येथे धरती आबा भगवान बिरसा मुंडा जयंती/जनजाती गौरव दिन कार्य क्रम चे आयोजन करण्यात आले होते. विशेष अतिथी म्हणून उपस्थिती मा.नागराजजी गेडाम माजी सभापती समाज कल्याण जिल्हा परिषद चंद्रपुर. कार्य क्रम अध्यक्षस्थानी सिताराम मडावी सरपंच चिखलगाव/अध्यक्ष आदिवासी विविध सोसायटी सावरगाव. महेश पाटील बोरकर सरपंच वासेरा. विजय सोयाम से नी ना तहसीलदार/अध्यक्ष अ भा आदिवासी विकास परिषद सिंदेवाही. सौ सजुताई पेंदाम जिल्हा कार्यकारी सदस्य भाजपा अनुसूचित जमाती मोर्चा चंद्रपुर. वसंत सिडाम तालुका काय॔ अध्यक्ष आदिवासी विकास परिषद सिंदेवाही. पांडूरंग बोरकर उपसरपंच शिवणी. सौ ज्योतीताई मडावी उपाध्यक्षपद अ भा आदिवासी विकास परिषद सिंदेवाही .तेजराम नन्नावरे माजी सरपंच कैलास कुमरे जिल्हा महामत्री भाजपा अनुसूचित जमाती मोर्चा चंद्रपुर याची उपस्थिती होती. नागराजजी गेडाम माजी सभापती समाज कल्याण जिल्हा परिषद विशेषअथीती माग॔दश॔न करताना म्हटले की जगात धरती आबा भगवान बिरसा मुंडा याच्या कार्य ची छाप निमाण झाली असुन आदिवासी समाजाने सामाजिक एकता साठी एकत्रित आले पाहिजे. समाजात प्रेमभाव राष्ट्रप्रेम करीता सामाजिक कार्यकर्ते व सघटना चे पदाधिकारी जोमाने प्रयत्नशील असावं असे प्रतिपादन नागराजजी गेडाम यानी केले. महेश पाटील बोरकर सरपंच वासेरा यानी प्रतिपादन करताना म्हटले की भारतीय स्वतंत्र लढ्यात बिरसा मुंडा यांचा सिंहाचा वाटा आहे त्याना भारतरत्न देण्यात यावे मा चन्द्रपुर जिल्हा चे पालकमंत्री/राज्य चे क्याबिनेट मंत्री सुधीरभाऊ मुगटटीवार यानी भारतरत्न करीता पुढे यावे. आदिवासी समाजात धम॔तराचे प्रमाण मोठेया प्रमाणात खिशचन मिशनरी कडुन सुरू होते ते थांबविण्याचे कार्य धरती आबा भगवान बिरसा मुंडा यांनी केले जनजातीच्या जनकल्यासाठी आपले जिवनआयुषय अप॔ण केले असे प्रतिपादन महेश पाटील बोरकर सरपंच वासेरा यानी केले. कैलास कुमरे जिल्हा महामत्री भाजपा अनुसूचित जमाती यांनी म्हटले की भारत सरकार नी 15नोव्हेंबर 2023 पासुन धरती आबा भगवान बिरसा मुंडा जयंती/जनजाती गौरव दिन ला राष्ट्रीय सुट्टी जाहीर करावी असे मत व्यक्त केले. महामहिम राष्ट्रपती श्रीमती.द्रौपदीजी मुर्मू यांची प्रतीमा अशोकजी नेते खासदार लोकसभा चिमुर गडचिरोली /राष्ट्रीय महामत्री भाजपा अनुसूचित जमाती मोर्चा यांच्या सौजन्य ने सिंदेवाही तालुका भाजपा कार्य लयाला आणि सामाजिक प्रश्न ना साठी अग्रेसर कार्य रीत असलेले ग्रामगीताचे नामवंत प्रचारक विजयकुमार सोयाम से नी ना तहसीलदार व युवा सामाजिक कार्यकर्ते महेश पाटील बोरकर सरपंच वासेरा याना याप्रसंगी देण्यात आले कार्य क्रम चे प्रास्ताविक मुरली जी मडावी तालुका अध्यक्ष भाजपा अनुसूचित जमाती मोर्चा सिंदेवाही संचलन निखिल को वे महामत्री तालुका आभार प्रदर्शन हेमत नन्नावरे मानले कार्य क्रामच्या आयोजन करीता भगवान मेश्राम शिवणी. गोकुलदासजी मसराम निखिल को वे सदस्य ग्राम पंचायत वासेरा यानी विशेष प्रयत्न केले कैलास कुमरे जिल्हा महामत्री भाजपा अनुसूचित जमाती मोर्चा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here