जिल्हा परिषद उच्च प्राथ. शाळा खुर्सा येथे शालेय मंत्रिमंडळाची निवड

86

जिल्हा परिषद उच्च प्राथ. शाळा खुर्सा येथे शालेय मंत्रिमंडळाची निवड

गडचिरोली:- दिनांक 30सप्टेंबर  जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा खुर्सा येथे भारतीय लोकशाही ची प्रत्येक्ष मतदान प्रक्रियाचे अनुभूती देत शालेय मंत्रीमंडळची नियुक्ती करण्यात आले.यामध्ये शालेय   मुख्यमंत्री म्हणून    कु.कशिश मनोहर डोंगरे विराजमान झाली. तर उपमुख्यमंत्री- मोहित संदीप  भोयर, शालेय   शिक्षणमंत्री    कु. नताशा   सुरेश मेश्राम, समीर संजय गांधेलवार,स्वच्छतामंत्री -कालक्षय शेषराव पदा, कु. सानिया कवडू डोईजड, शालेय परिपाठमंत्री -पार्थ संतोष आंबोरकर,सांस्कृतिकमंत्री -कु. अश्विना रामण लाडवे, कु. समीक्षा चंद्रशेखर सालोटकर, क्रिडामंत्री -तुषार उमाकांत खेवले, कन्हैया मारोती मेश्राम.शालेय पोषण आहार मंत्री -सुमित माणिक मेश्राम, साईनाथ शांताराम लाडवे.वृक्षसंवर्धनमंत्री -कांचन दशरथ तिम्मा, ओम मेश्राम.सहशालेय उपक्रम मंत्री -कु.लीनाताई नितीन येलमुले, कु. संघवी शामराव भोपये आणि चांद कठाणे.   मतदान निर्णय अधिकारी म्हणून शाळेचे मुख्याध्यापक    सुरेश  वासलवार   होते तर मतदान अधिकारी म्हणून अश्वीन  येनप्रेडडीवार सर, हलामी सर,श्री किशोर उईके सर, श्री जगदीश मडावी  यांच्य  मार्गदर्शनाखाली  पार पाडले.

निवडून आलेल्या सर्वशालेय मंत्रीमंडळ चे पुष्पगुच्छ देऊन शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षकांनी स्वागत व अभिनंदन केल तर सर्व शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष  राजेश मंगर व पदाधिकारी यांच्याकडून शुभेच्छा देण्यात आले,मतदान प्रक्रिया सुव्यवस्थित पार पाडण्यासाठी रोहित मेश्राम व विध्यार्थांनी सहकार्य केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here