ग्रंथ संपदा जोपासणे ही काळाची गरज MLA Dr. Devrao holi आमदार डॉक्टर देवरावजी होळी

74

ग्रंथ संपदा जोपासणे ही काळाची गरज MLA Dr. Devrao holi आमदार डॉक्टर देवरावजी होळी

Woman  महिला महाविद्यालय गडचिरोली येथे आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांचे हस्ते ग्रंथालयाचे उद्घाटन

गडचिरोली:- Gadchiroli:- ग्रंथ संपदा जोपासणे ही;आजच्या काळाची नितांत गरज असून त्याचा वाचकांना यथायोग्य लाभ मिळावा याची काळजी घेण्याची जबाबदारी ग्रंथालयाने घ्यावी असे प्रतिपादन आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी महिला महाविद्यालय गडचिरोली येथील ग्रंथालयाचे उद्घाटन प्रसंगी केले

यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एस के खंगार, सीनेट मेंबर डॉ. विवेक गोर्लावर आणि डॉ.रूपेंद्र गौर, ग्रंथालय विभाग प्रमुख डॉ.वर्षा तिडके, गहाने सर लाकडे सर प्राध्यापक रुंद शिक्षकेतर कर्मचारी ग्रंथालयीन कर्मचारी विद्यार्थी उपस्थित होते

आधुनिक काळात मोबाईलचे वेड लोकांना लागलेले असून त्यातूनच अधिकाधिक माहिती घेण्याचा प्रयत्न वाचकांचा असतो. परंतू ग्रंथसंपदे इतकी माहिती त्यातून मिळत नाही. त्यामुळे ही ग्रंथसंपदा जोपासून ठेवणे ही आजच्या काळाची नितांत आवश्यकता असल्याचे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here