
गडचिरोली जिल्ह्यातील कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी कटिबद्ध Ganesh tathe गणेश ताठे प्रदेश अध्यक्ष कामगार मोर्चा ( म,प्र)

Gadchiroli-गडचिरोली येथील विश्राम गृह येथे आज मुंबई येथील भारतीय जनता पक्षाचे कामगार मोर्चा प्रदेश अध्यक्ष गणेश ताठे यांचे आगमन झाले यावेळी गडचिरोली-चिमूर MP लोकसभा क्षेत्राचे लोकप्रिय खासदार Ashok Neteअशोक भाऊ नेते नगरसेवक आशीष भाऊ पिपरे भाजपा प्रदेश सदस्या* *रेखाताई डोळस सोशल गडचिरोली चिमूर लोकसभा सोशल मीडिया प्रमुख रमेश अधिकारी यांनी सदिच्छा भेट दिली व यावेळी प्रामुख्याने खासदार अशोक भाऊ नेते यांनी कामगार आघाडी प्रदेश अध्यक्ष गणेश ताठे यांच्या सोबत गडचिरोली जिल्ह्यातील कामकरी कष्टकरी शेतकरी शेतमजूर कामगार यांच्या विविध प्रलंबित असलेल्या समस्या व मुद्द्यावर चर्चा केली यावेळी कामगार आघाडी प्रदेश अध्यक्ष गणेश ताठे यांनी सकारात्मक चर्चा केली व सांगितले आपण महाराष्ट्र राज्य कामगार मोर्चा महाराष्ट्र प्रदेश चे वतीने गडचिरोली जिल्ह्यातील कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी कटिबद्ध आहोत भारतीय जनता पक्षाचे वतीने त्यांच्या न्याय व हक्काचा लढा आपण अविरत सुरू ठेवला आहे तसेच संपूर्ण महाराष्ट्र राज्यात धन्यवाद मोदीजी चे पत्र पाठवण्याचे अभियानास गती देण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्र भर अभियान सुरू आहे असे सांगितले यावेळी प्रामुख्याने त्यांच्या सोबत आलेले हनुमंत लांडगे कामगार मोर्चा प्रदेश सरचिटणीस चंद्रकांत महाडिक प्रदेश उपाध्यक्ष कामगार मोर्चा आकाश काटे कार्यकारणी सदस्य व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते