खा.अशोकजी नेते व प्रदेश सरचिटणीस प्रकाश गेडाम यांच्या हस्ते नवनियुक्त प्रांतमंत्री शक्ती केराम यांचे स्वागत

69

खा.अशोकजी नेते व प्रदेश सरचिटणीस प्रकाश गेडाम यांच्या हस्ते नवनियुक्त प्रांतमंत्री शक्ती केराम यांचे स्वागत

santoshbharatnews gadchiroli दिं ३०जानेवारी :- अखिल भारतीय विद्यार्थी परिषद  चे नवनियुक्त प्रांतमंत्री श्री शक्तिजी केराम यांचे गडचिरोली जनसंपर्क कार्यालयात खासदार श्री अशोकजी नेते व श्री प्रकाश गेडाम, प्रदेश संघटन सरचिटणीस, भाजपा अनुसूचित जनजाति मोर्चा, महाराष्ट्र यांचे हस्ते सत्कार करण्यात आला.यावेळी श्री घुटके जी जिल्हा अध्यक्ष आरपीआय(आठवले),श्री विजय जी शेडमाके,शहर अध्यक्ष भाजपा आदिवासी मोर्चा, गडचिरोली. श्री कुवरजी उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here