
आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांचा २२ नोव्हेंबर २०२२ रोजी चा दैनंदिनी कार्यक्रम

सकाळी ९: ३० वा.
*जनसंपर्क कार्यालय चामोर्शी येथे जनतेच्या भेटीकरिता राखीव*
सकाळी १०: ३० वा.
*गडचिरोली येथे बस आगार व्यवस्थापक प्रमुख यांचे सोबत सेवा शक्ती संघर्ष कर्मचारी संघाच्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना सोबत घेवून बैठक*
सकाळी १२ : ३० वा.
*महागाव (पेंढरी) तालुका धानोरा येथे ३४ गावाच्या ग्रामसभांच्या व अधिकाऱ्यांच्या होणाऱ्या बैठकीला उपस्थिती*
सायं ५ वाजता
जनसंपर्क कार्यालय गडचिरोली येथे जनतेच्या भेटीकरिता राखीव